Skip to product information
1 of 2

Payal Books

Zelam Te Bias | झेलम ते बिआस by AUTHOR :- Baba Bhand

Regular price Rs. 88.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 88.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

कळायला लागल्यापासून व्यसनच जडलंय एक आजतागायत सोडत नाही पिच्छा. व्यसनापायी अनेक ठिकाणी भेटलीत माणसं जी माझ्या भटकंतीला देऊन गेलीत उबारी आजही फिरतोय पूर्वीसारखाच वय वाढलं, तरी कारणं बदलत गेली फिरणं हे आता जगण्याचा एक भाग बनून गेलाय नकळत माझ्याही. पायाची भिंगरी आता थांबेल वाटत नाही. अशाच भटकंतीत भेटली ही काही हाडामांसांची माणसं.