PAYAL BOOKS
Zanzavat By Ninad Bedekar झंझावात निनाद बेडेकर
Couldn't load pickup availability
Zanzavat By Ninad Bedekar झंझावात निनाद बेडेकर
अंधारातील इतिहासातील उजेडात आणणारे निनाद बेडेकर यांचे हे लेखन. विस्मृतीत गेलेला मराठी पराक्रमाचा हा इतिहास आहे. मराठी फौजांनी महाराष्ट्राबाहेर केलेल्या अतुलनीय पराक्रमाची ही गाथा आहे.
जयपूरला धडक, सूरत मार्गावरील चौक्या गुजरातेत मराठे, ग्वाल्हेर काबीज, उज्जैन, आमझेरा आदी प्रकरणांमधून तो उलगडत जातो. लाहोर, पेशावर, दिल्ली, जबलपूर, विजापूर, गुलबर्गा, झांशी, जुनागढ, कोटा आदी ठिकाणी मराठ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची माहिती मिळते.
नेमक्या प्रदेशाची माहिती व्हावी, या उद्देशाने आवश्यक त्या ठिकाणी अंतरांसह नकाशांचा वापर करण्यात आला आहे. मुघल बादशहा आणि महादजी शिंदे यांच्या दरम्यानची रोमांचकारी कहाणीही वाचायला मिळते.

