Skip to product information
1 of 2

Payal Book

Zalak Vedagangechya Pravahachi By Religious Spiritual

Regular price Rs. 196.00
Regular price Rs. 220.00 Sale price Rs. 196.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication
गंगेच्या प्रवाहात वहावे तसेच झाले.पुस्तक वाचताना, हे मला माहिती आहे व हे माहीत नव्हते असे दोन प्रवाह सतत मनात वहात होते.वेद व उपनिषदे सारे माझे वरवरचे ज्ञान. तू त्याचे खोल विवेचन कलेले, मला खूपच ज्ञान दिलेस.कितीतरी
ऋषीमुनी ,त्यांचे विशेष शिष्य ,त्यांचे लेखन हा सगळा तुझा माहितीचा ओघ मला अचंबित करून गेला.तुझे सूक्ष्मातले विवेचन
जसे मला बरेच ज्ञान देत आहे आपले हे जुने पुराणे बावन्नकशी ज्ञान त्याला तोड नाही.त्याचा आस्वाद भगवद्गीता वा ज्ञानेश्वरी अभ्यासून पूर्ण होत नाही.
वेद उपनिषदे अरण्यके अभ्यासायलाच हवीत.ते मूळ ज्ञान संस्कृतात असल्याने व आता संस्कृत पंडित पूर्वीच्या प्रमाणात कमी झाल्याने ते क्लिष्ट वाटून अभ्यासले गेले नाही. पण आताच्या पिढीला त्या ज्ञानाकडे जाण्याची सुंदर वाट हे पुस्तक वाचून जरूर सापडेल पेक्षा शोधावी वाटेल.
तुझ्या अभ्यासपूर्ण
सूक्ष्म विवेचनातून तुझ्यातली परमतत्व दर्शनाची ओढ जाणवली.
तू तर मिळालेले ज्ञान इतरांसाठी समर्पक शब्दात मांडले आहेस.