Payal Book
Yoga for Kiddos Eng-Marathi (योगा फॉर किड्स इंग्रजी- मराठी)
Regular price
Rs. 210.00
Regular price
Rs. 235.00
Sale price
Rs. 210.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मुलांमध्ये योगाभ्यासाची आवड निर्माण व्हावी, त्यांना सशक्त आयुष्य जगण्याचा सोपा मार्ग दाखवावा या हेतूने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. सोप्या भाषेत चित्रांसह लहान मुलांना करता येतील अशा आसनांची संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे. काही स्पर्धात्मक आसने दाखवण्याचाही यामध्ये प्रयत्न केला आहे. शरीर आणि मनाला निरोगी राखण्यासाठी हे पुस्तक मदत करेल हे निश्चित.

