{"product_id":"ye-hrudayeeche-te-hrudayee-by-rekha-chavare-jain-ये-हृदयीचे-ते-हृदयी-रेखा-चवरे-जैन","title":"Ye Hrudayeeche Te Hrudayee By Rekha Chavare Jain ये हृदयीचे ते हृदयी, रेखा चवरे-जैन","description":"\u003cp\u003eYe Hrudayeeche Te Hrudayee By Rekha Chavare Jain ये हृदयीचे ते हृदयी, रेखा चवरे-जैन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया ऐतिहासिक कलाकृतींची निर्मिती कथा ऐतिहासिक आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e“ये हदयीचे ते हृदयी” हा ग्रंथ म्हणजे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकलानिर्मितीच्या स्मरणांचा अपूर्व ठेवा आणि \u003c\/span\u003e\u003cspan\u003eनिर्मितीची दृष्टी देणारा बहुमोल खजिना आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसुमारे साठ वर्षांपूर्वीच्या काळापासूनच्या संगीताचा \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहा इतिहास आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपंडितजींचे संगीताबद्दलचे विचार व सूक्ष्म चिंतन यात मांडलं आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहे चित्रण केवळ गाणं संगीतबद्ध करण्याच्या निर्मितीचंच नाही, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eतर निर्मितीत रंगलेल्या अस्सल कलावंताचंही हे चित्रण आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eनादब्रह्माच्या उपासकाच्या सर्जनशीलतेच्या आणि \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपरिपूर्णतेच्या ध्यासाचं, त्याच्या संगीतावरील निष्ठेचं हे चित्रण आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eएका सच्च्या उत्तुंग कलावंताच्या निर्मिती करतानाच्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसमाधी अवस्थेचं एवढंच नाही, तर ‘सहज निटू झाला’ \u003c\/span\u003e\u003cspan\u003eया ज्ञानेश्वर माउलींच्या पंक्तीचंदेखील हे चित्रण आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअभिजात कलाकृतीची निर्मिती होत असताना \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकलावंताला होणा्या प्रसववेदना, यातना, बेचैनी, तडफड, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eतगमग, अस्वस्थता आणि कलाकृती साकारल्यानंतरचा \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअनिर्वचनीय आनंद याचं हे अतिशय सूक्ष्म, तरल आणि \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसौंदर्यपूर्ण रेखाटन आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50663303643329,"sku":null,"price":1050.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Ye_Hrudayeeche_Te_Hrudayee_By_Rekha_Chavare_Jain.jpg?v=1790667919","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/ye-hrudayeeche-te-hrudayee-by-rekha-chavare-jain-%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%b9%e0%a5%83%e0%a4%a6%e0%a4%af%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%b9%e0%a5%83%e0%a4%a6%e0%a4%af%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a5%88%e0%a4%a8","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}