हे पुस्तक यशवत गोपाळ जोशी यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रकाशित झाले आहे. या थोर व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारे हे पुस्तक आहे. डॉ. कामत यांनी परिश्रमपूर्वक हे हा ग्रंथ संकलित केले आहे. जोशींच्या कार्यांवर )त्यांनी एक परिषद ही आयोजित केली होती. यामध्ये कालच्या व आजच्या अनेक विद्वांनांनी भाग घेतला होता. निरनिराळ्या स्तरातील लोकांनी यामध्ये शोध निबंध सादर केले होते. ते नंतर प्रकाशित ही झाले.
Payal Book
Y. G. Joshi – Ek Aabhas
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability

