{"product_id":"vyavsayik-samajkarya-व्यावसायिक-समाजकार्य-शिक्षण-व-व्यवसाय-by-devanand-shindhe","title":"Vyavsayik Samajkarya व्यावसायिक समाजकार्य (शिक्षण व व्यवसाय)  by   Devanand Shindhe","description":"\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तक समाजकार्य व्यवसायाचे शिक्षण घेणार्‍या व घेतलेल्या समाज-कार्यकर्त्यांसाठी खर्‍या अर्थाने मार्गदर्शक ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e१. आधुनिक दृष्टिकोन, तंत्रे व आजच्या परिस्थितीत समाजकार्याची वाटचाल\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e(अगदी जून २०१० हॉंगकॉंग येथे पार पडलेल्या समाजकार्य शिक्षक,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eधोरणकर्ते व कार्यकर्त्यांच्या जागतिक परिषदेपर्यंत) कशी असायला हवी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयासंबंधीचा आढावा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e२. समाजकार्य शिक्षणाच्या अनुषंगाने स्थानिक ते जागतिक पातळीवरील समाजकार्य शिक्षणाचा आढावा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e३. समाजकार्य शिक्षणातील पारंपरिक दृष्टिकोनाबरोबरच आधुनिक दृष्टिकोनाचा समावेश.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e४. समाजकार्य शिक्षणाचा अविभाज्य भाग असलेल्या क्षेत्रकार्यातील अनौपचारिकता घालवून त्यात अधिक औपचारिकता आणण्यासाठी नवीन काही तंत्रांचा (जसे KRA, Zero Pendency) समाजकार्य शिक्षणात अगदी नव्यानेच समावेश.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e५. ‘समाजकार्य व्यवसाय’ हा विषय देशातील, विशेषत: महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांत ‘मूलभूत विषय’ असल्याने विद्यार्थ्यांना सहज तसेच अधिक आकलन होण्यासाठी पुस्तकामध्ये विविध संकल्पना अधिक स्पष्ट करण्याचा व किमान एक तरी व्याख्या इंग्रजीमध्ये जाणीवपूर्वक देण्याचा प्रयत्न.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e६. समाजकार्य : एका दृष्टिक्षेपात हे विशेष प्रकरण.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e७. पुस्तकाच्या शेवटी दिलेले नमुनाप्रश्‍न, महत्त्वाच्या शब्दांचा अर्थ व संदर्भसूची यामुळे हे पुस्तक वाचकांस सहज वाचनीय ठरेल अशी आशा आहे\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Daimand Prakashan","offer_id":42611586269377,"sku":"","price":267.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/628f_1024x1024_2x_121bb169-16f8-48e2-a799-47abebef6207.webp?v=1683639440","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/vyavsayik-samajkarya-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-%e0%a4%b5-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af-by-devanand-shindhe","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}