धावपळीच्या जीवनाशी परमात्म्याचा शोध घेण्याशी कोणताही विरोध नाही. खरं म्हणजे धावपळीच्या जीवनात परमात्म्यासाठी वेगळा वेळ काढण्याची काही गरजच नाही. तुमच्या धावपळीच्या जीवनात, सगळं काही करण्यात – मग तुम्ही दगड फोडत असाल, घर बांधत असाल, फॅक्ट्री, कारखाना चालवत असाल, घरी स्वयंपाक करत असाल, कपडे शिवत असाल, वीणा वाजवत असाल, चित्र काढत असाल- काहीही करा – त्या करण्याने परमात्म्याचा शोध घ्यायला विरोध होत नसतो. कारण परमात्म्याचा शोध घेणं म्हणजे वेगळं काही करायचं नसतं. ती एक नवीन अॅक्शन नसते. परमात्म्याचा शोध एक कॉन्शसनेस आहे, एक चेतना आहे, अॅक्ट नाही, डुईंग नाही. – ओशो |
Payal Books
Vyasta Jeevanat Ishwaracha Shodh | व्यस्त जीवनात ईश्वराचा शोध by
Regular price
Rs. 204.00
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 204.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
