{"product_id":"vyakhyantar-by-yashwant-manohar-व्याख्यांतर-यशवंत-मनोहर","title":"Vyakhyantar By Yashwant Manohar व्याख्यांतर यशवंत मनोहर","description":"\u003cp\u003eVyakhyantar By Yashwant Manohar व्याख्यांतर यशवंत मनोहर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eयशवंत मनोहर यांचे ‘व्याख्यांतर’ हे पुस्तक मूलतत्त्वी डोक्यांनी केलेल्या सत्य, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eतत्त्वज्ञान, संस्कृती अशा संकल्पनांच्या व्याख्यांच्या निर्मूलनाची गरज ठामपणे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसांगत आहे. कारण या व्याख्या चुकीच्याही आहेत आणि मानवत्वासाठी विघातकही \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआहेत. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eव्याख्यांतर करण्याची वृत्ती म्हणजे सर्वांच्या समान मानवाधिकारासाठी स्वत:ची सतत \u003c\/span\u003e\u003cspan\u003eनवरचना करणारी क्रांतिगामी वृत्ती! व्याख्यांतर हेच मानवी बुद्धीच्या जिवंतपणाचे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eप्रमाणशास्त्र आहे. व्याख्याशरणता हा जीवनद्रोहही आहे आणि भाषाद्रोहही आहे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eतर व्याख्यांतर हे जीवनाला आणि भाषेलाही अधिकाधिक जगण्यायोग्य करत \u003c\/span\u003e\u003cspan\u003eराहणारे वाहते सौंदर्य आहे.  \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमनुमनस्कांनी संज्ञा-संकल्पनांना दिलेल्या मानवताद्रोही व्याख्या नष्ट करून सर्वांना \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसमान सन्मान देणाऱ्या नव्या व्याख्या निर्माण करण्याची गरज ‘व्याख्यांतर’ \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक सांगत आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50772794835137,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Vyakhyantar_By_Yashwant_Manohar.jpg?v=1792229418","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/vyakhyantar-by-yashwant-manohar-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%b0","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}