Payal Book
Virgal Ek Abhyas विरगळ एक अभ्यास by Dr. Lata Aklujkar
Couldn't load pickup availability
Virgal Ek Abhyas विरगळ एक अभ्यास by Dr. Lata Aklujkar
वीरगळ म्हणजे मूकपणाने आपल्या अवतीभोवती घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती देणारे एक महत्वाचे आणि अस्सल साधन ठरते. वीरगळ विविध प्रकारचे असतात आणि ते इतिहासामध्ये मोलाची भर घालत असतात हेच विरगळ एक अभ्यास या पुस्तकाद्वारे मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. वीरगळाचा मूळ अर्थ हा मृत्यूनंतर सर्वप्राप्ती मिळवणे असा असला तरीही त्यामध्येही विविधता होती आणि हीच विविधता या पुस्तकामधून लक्षात येते. वीरगळाचे सर्वांगीण दृष्टीने केलेले परीक्षण या पुस्तकात प्रथमच लिहिले गेले आहे. नुसतीच वीरगळाची छायाचित्रे देऊन पुस्तक लिहिण्यापेक्षाही वीरगळाची समग्र माहिती लिहिण्याचा हा वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न आहे.
