{"product_id":"vinoba-aani-sahodar-by-prin-dr-vishwas-patil-विनोबा-आणि-सहोदर-प्राचार्य-डॉ-विश्वास-पाटील","title":"Vinoba Aani Sahodar By Prin. Dr. Vishwas Patil  विनोबा आणि सहोदर प्राचार्य डॉ. विश्वास पाटील","description":"\u003cp\u003eVinoba Aani Sahodar By Prin. Dr. Vishwas Patil  विनोबा आणि सहोदर प्राचार्य डॉ. विश्वास पाटील\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनिवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई \u003c\/span\u003e\u003cspan\u003eया भावंडांच्या पश्चात ज्या भावंडांची नावे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eतेवढ्याच श्रद्धायुक्त आदराने मराठी माणसाने घ्यावी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eती नावे- विनोबा, बाळकोबा आणि शिवबा भावे ही आहेत. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकेवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा आध्यात्मिक, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसांस्कृतिक, वैचारिक अणि सामाजिक इतिहास \u003c\/span\u003e\u003cspan\u003eया भावंडांच्या कृतिशीलतेच्या नोंदीवाचून पूर्ण होत नाही. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eत्यात कृतिशीलतेसोबत अध्यात्म, सामाजिक, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसांस्कृतिक भान आणि जगभराच्या साऱ्या विषयांबाबतचे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसूक्ष्म अध्ययनही जुळणारे आहे. प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eविनोबा आणि त्यांच्या भावंडांविषयी लिहिलेले हे पुस्तक \u003c\/span\u003e\u003cspan\u003eविशिष्ट आहे. विनोबांच्या इतर दोन भावंडांचे आयुष्य \u003c\/span\u003e\u003cspan\u003eत्यांच्या आयुष्याशी एकरूप झालेले आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eएकाच कुटुंबात जन्माला आलेल्या तीन भावांनी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eएकाच प्रकारच्या निष्ठा जपणे आणि त्यासाठी सारे आयुष्य वेचणे, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहीच मुळात एक अद्भुत वाटावी अशी गोष्ट आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eती गोष्ट या पुस्तकात वाचायला मिळते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50778358939841,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Vinoba_Aani_Sahodar_By_Prin._Dr._Vishwas_Patil_..jpg?v=1792325665","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/vinoba-aani-sahodar-by-prin-dr-vishwas-patil-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}