Payal Book
Vincent Wine Ani Moksha By Devendra Bhagavat विन्सेंट, वाइन आणि मोक्ष देवेंद्र भागवत , दीप्ती देवेंद्र
Regular price
Rs. 240.00
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 240.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Vincent Wine Ani Moksha By Devendra Bhagavat विन्सेंट, वाइन आणि मोक्ष देवेंद्र भागवत , दीप्ती देवेंद्र
थांका चित्रातल्या सोनेरी तळपत्या तेजोमय बुद्धाकडे आणि निळ्या रंगातल्या नॉर्बुकडे बघताना अमन-निशा एकमेकांतही हरवून गेले. निशाच्या प्रेमात विरघळून गेलेल्या अमनच्या चित्रातले रंगच काय… त्याचं पूर्ण कलर पॅलेटच बदलू लागलं आणि शब्दयात्री निशाची लेखणी एक वेगळा बहर घेत गेली…
विन्सेंटच्या निळ्या-पिवळ्या स्ट्रोक्समधली स्टारी नाईट दोघांची चांदणवेळ होऊन गेली… नियती मात्र ही चांदणवेळ वेदनेच्या एका न संपणाऱ्या प्रदेशात घेऊन जाते आणि मग…
आसक्तीचे डोह आणि मोक्षाच्या अलिप्त वाटांचा व्याकूळ प्रवास… विन्सेंट, वाइन आणि मोक्ष
