Payal Book
Vikalpa Aani Itar Katha By Narayan Dharap विकल्प आणि इतर कथा
Couldn't load pickup availability
Vikalpa Aani Itar Katha By Narayan Dharap विकल्प आणि इतर कथा
नारायण धारप यांच्या अप्रकाशित कथांचा संग्रह !
‘विकल्प’ ही कथा भीतीच्या गूढ अरण्यात नेते, तर ‘चिंतामणी वय १०, शोधताना !’ या कथेतून फँटसीचा निराळाच आविष्कार घडतो. नर्मविनोदी, मिश्कील शैलीतली ‘शमसो’ ही दीर्घकथा धारपांच्या नेहमीच्या कथांपेक्षा वेगळी ठरते. तर ‘भीती एक अभ्यास’ ही कथा भीतीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देते. तसंच या संग्रहात ‘काळरात्र’ आणि ‘काळा डुईड’ या धारपांनी अनुवादित केलेल्या कथाही समाविष्ट केल्या आहेत.
धारपांच्या लेखनाचा व्यापक आवाका दर्शवणाऱ्या, आजही ताज्या वाटणाऱ्या कथांचा संग्रह… विकल्प आणि इतर कथा

