Payal Books
Vijaynagar Kahani Vaibhavshali Samrajyachi By Dr Jyoti Chinchanikar ( विजयनगर कहाणी वैभवशाली साम्राज्याची)
Regular price
Rs. 445.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 445.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Vijaynagar | Kahani Vaibhavshali Samrajyachi विजयनगर | कहाणी वैभवशाली साम्राज्याची | मराठी पुस्तक | डॉ. ज्योती चिंचणीकर विजयनगरच्या वैभवशाली साम्राज्याचा अडीचशे वर्षांचा इतिहास प्रत्येक सुजाण भारतीयाला माहीत असायलाच हवा. उत्तरेकडून घोंघावत येणाऱ्या इस्लामच्या झंझावातात देवगिरीसारखी राज्ये पालापाचोळ्याप्रमाणे उडून नाहिशी होत असताना या झंझावाताला थोपवून नुसते थोपवून नव्हे तर यशस्वीपणे परतवून हे धर्मराज्य उभे राहिले; केवळ उभे राहिले नाही तर समृद्धीच्या कळसास पोहोचले. या वैभवशाली साम्राज्याचे वैभव ऐहिक तर होतेच, पण त्याबरोबरच धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक वैभव होते. म्हणूनच या साम्राज्याचा काळ हा भारतीयांसाठी सुवर्ण काळ म्हणावा असा होता. हा इतिहास आपल्याला प्रेरणा देतो, आत्मभान देतो, आत्मविश्वास देतो. -आणि त्याबरोबरच या साम्राज्याचा झालेला दारुण अंत मनाला सुन्न करतो, क्लेश देतो; तरीही खूप काही शिकवून जातो. तसंच हा अंत जागृत करतो आणि सावधानही करतो. म्हणूनच विजयनगर साम्राज्याची ही कहाणी वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न!

