Skip to product information
1 of 2

Payal Book

Vedh Antaralacha - वेध अंतराळाचा by Lina damale

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication

तर मग ‘वेध अंतरळाचा‘ हे पुस्तक तुह्माला त्या अनुषंगाने अंतरिक्षाची सफर घडवून आणले . तारे नक्षत्र राशी तारकासमूह यांच्याबद्दलच्या माहितीबरोबरच त्याच्याशी संबंधित कथांचा परिचय हे पुस्तक घडवून देईल .सोप्या ओघवत्या आणि काव्यात्म अशा शैलीत गुंफलेल्या माहितीपटातून आपण जणू आंतराळाची सफर करून येतो .

  • खगोल विश्वातील घडामोडीवरील हे पुस्तक आहे.
  • सामान्य वाचकाला आकाशातील अनेक तारे – तारकांबाबत कुतूहल असते . त्यांचे कुतूहल शमविणारी माहिती रंजक पद्धतीने लेखिकेने यात मांडली आहे.
  • आकाशगंगा , कृष्णविवर न्यूट्रॉन तारे , ताऱ्यांचे रंग , अवकाशातील अंतरे इ. विषयांची माहिती या पुस्तकात दिली आहे.
  • लेखांच्या शेवटी छोट्या छोट्या कविता दिल्या आहेत. कवितेतून आकाशदर्शनचा हा पहिलाच अभिनव प्रयोग आहे.