जुन्या काळातल्या मासिकांमधल्या वत्सलावहिनी आणि त्यांचे सल्ले तुम्ही वाचलेच असतील. त्यातले काही छापील सल्ले आता ऑनलाइन मिळतील. ‘व्वा!’ हेल्पलाइनवर.
‘वत्सलावहिनींचा आधुनिक ॲडव्हाइस’ ऊर्फ…, ‘व्वा!’ अशी हेल्पलाइन आणि आधुनिक जीवनात खटकणाऱ्या छोट्या गोष्टींवर सल्ले मागणारे लोक.
बघायला कुठे मिळेल काय विचारता? या पुस्तकातच. मंगला गोडबोले या लोकप्रिय लेखिकेचा भन्नाट कल्पनाविलास! समाजजीवनावरचं मिश्कील आणि मार्मिक भाष्य! वाचल्यावर तुम्हीही म्हणाल, “व्वा!”
Payal Books
Vatsalavahinincha Adhunik Advice | वत्सलावहिनींचा आधुनिक अॅडव्हाइस by AUTHOR :- Mangala Godbole
Regular price
Rs. 178.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 178.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
