{"product_id":"vata-vyadi-dr-shri-balaji-tambe","title":"Vata Vyadi - Dr. Shri Balaji Tambe","description":"\u003cdiv\u003eवाढत्या वयाबरोबर प्रकृतीमध्ये वातदोष उत्पन्न होऊ लागतो, त्यामुळे अनेकांना वातविकारांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर वातदोषाचे असंतुलन होईल अशा आहार-विहारामुळेही वातदोष आणि वातविकार वाढतात. अशा दृष्टीने वातविकारांची संप्राप्ती, वातविकारांवरचे उपचार समजून घ्यावेत ह्या दृष्टीने ही पुस्तिका. साधारणतः सर्व प्रकारच्या परिचयाच्या व सर्वसामान्यपणे आढळणार्‍या सर्व वातविकारांची माहिती व औषधोपचार ह्या पुस्तिकेतून मिळू शकतील.\u003c\/div\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"SAKAL PRAKASHAN","offer_id":42619711520961,"sku":"","price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/4116-thickbox_default.jpg?v=1684060686","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/vata-vyadi-dr-shri-balaji-tambe","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}