Payal Books
Valut umlaleli phul वाळूत उमललेल फल डॉ. श्रीकांत मुंदरगी
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
पिरेली कॅलेंडरच्या मुखपृष्ठावर छापल्या जाणाऱ्या छायाचित्रासाठी निवड होणं
हा 'फॅशन शो' च्या जगतातला सर्वोच्च सन्मान समजला जातो. असा हा जगावेगळा सन्मान आपल्या वाट्याला येईल असं वारीसच्या स्वप्नातदेखील आलं नव्हतं. कारण ज्यावेळी तिची छायाचित्रं घेण्यात आली त्यावेळी तिचं नाव 'फॅशन शो'च्या नकाशावर कुठंही नव्हतं. इतकंच काय पण एखाद्या छोट्या दुकानात पिरेली कॅलेंडरच्या मुखपृष्ठावर निवड झाल्याबद्दल
या कृष्णवर्णीय तरुणीला कामावर ठेवायला देखील कुणी राजी नव्हतं.
अभिनंदन करायला
जेव्हा लंडन टाईम्सचा वार्ताहर आला
तेव्हा वारीस अवाक् झाली...
