Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Vaidik Hindu Granthaparampara By Madhav J Joshi वैदिक हिंदू ग्रंथपरंपरा : स्वरुप, सार आणि संवाद

Regular price Rs. 265.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 265.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Vaidik Hindu Granthaparampara By Madhav J Joshi वैदिक हिंदू ग्रंथपरंपरा : स्वरुप, सार आणि संवाद

आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या अफाट वाङ्मयाची सर्वात प्रगत अशी वैचारिक चौकट आहे. आपण याकडे पाश्चात्त्य चष्म्यातून न पाहता भारतीय प्रज्ञेतून पाहणे आवश्यक आहे. हे पुस्तक हिंदू ग्रंथ परंपरेकडे पाहण्याचा एक नवा आणि धाडसी दृष्टिकोन मांडते. वेद, ब्राह्मण, आरण्यके आणि उपनिषदे ही एकामागून एक आलेली नसून, ती एकाच वेळी अस्तित्वात होती. काळानुसार त्यात नित्य नूतनीकरण आणि अद्ययावतता येत गेली. इ.स.पू. २२००० वर्षांआधीची ही 'सनातन' परंपरा म्हणूनच आजही तितकीच जिवंत आहे. आजच्या युगात भारतीय संविधान हे 'सर्वोच्च' असले, तरी आपली प्राचीन त ग्रंथ परंपरा त्याच्याशी विसंगत नाही; उलट संविधानाचा नैतिक पाया याच नव मूल्यांवर उभा आहे. हे पुस्तक म्हणजे शाश्वत परंपरा आणि आधुनिक संविधान यांचा हा एक अनुपमेय संवाद ! महाभारत आपल्याला श्रीकृष्णाच्या 'बुद्धीची आणि पराक्रमाची' ओळख तू करून देते, तर भागवत आपल्याला त्याच्या 'हृदयाची आणि ईश्वरी स्वरूपाची' प्रचिती देते. महाभारताचा रस्ता 'धर्माकडून' जातो, तर भागवताचा रस्ता 'भक्तीकडून' ईश्वरापर्यंत जातो.