Skip to product information
1 of 2

Payal Books

Vadalvat (वादळवाट)

Regular price Rs. 190.00
Regular price Rs. 210.00 Sale price Rs. 190.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

कोर्टाची पायरी चढताना तिचे हात-पाय गारठले होते. मावशींचा हात घट्ट पकडून ती पाय उचलत होती. साध्या कुटुंबातली, चार यत्त्ता शिकलेली गावाकडची, ही मुलगी. श्रीमंताच्या घरी पडते काय, बाहेरख्याली नव-याशी जोडली जाते काय, सुदैवाने आयुष्य वेगळ वळण घेतं काय आणि उभारी येत असतानाच ही भलती कलाटणी मिळते काय ! सगळंच विस्मयकारक.