Skip to product information
1 of 2

Payal Book

Uttam Vakta उत्तम वक्ता by mahesh kharat

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication
यशस्वी वक्ता होण्यासाठी एका शहाणपणाची आवश्यकता असते. ते शहाणपण येण्यासाठी वक्तृत्वाच्या कलेच्या सर्वांगीण अभ्यासाची गरज आहे.  वक्त्याकडे स्वतःचे विचार असावेत.  सुलभ भाषेत श्रोत्यांपरेंत पोहोचवण्यासाठी स्वतःची शैली असावी. हे सर्व करण्यासाठी अखंड साधना असावी. परंतु ही साधना ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य वाटाडया असावा लागतो. त्या वाटाड्याचे काम हे पुस्तक करेल.