Skip to product information
1 of 2

Payal Books

Usha Purohit Khasiyat : Soya

Regular price Rs. 45.00
Regular price Sale price Rs. 45.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Condition
Language
Publicaion

चीन व जपानसारख्या पूर्वेकडील देशांमध्ये सोयाबीनचा वापर फार पुरातन काळापासून होत आला आहे.   त्यातील पौष्टिकमूल्यं आणि विविध विकारांवरील त्याची उपयोगिता यामुळे आपल्याकडेही हे कडधान्य आजकाल लोकप्रिय होत आहे. अशा या  पौष्टिक व गुणकारी सोयाच्या चविष्ट अशा तिखट व गोड पाककृतींचा खजिना अर्थात...

सोया खासियत!