Skip to product information
1 of 2

Payal Books

UPCHAR TAN MANACHE |JO MARCHANT |उपचार तन मनाचे |जो मर्चंट

Regular price Rs. 533.00
Regular price Rs. 595.00 Sale price Rs. 533.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
सर्वांगीण विचार करता असे दिसते की, वैद्यकशास्त्राकडे पाहण्याच्या आधुनिक भौतिक विचारपद्धतीमुळे आपण जे काही करू शकतो, ते केवळ चमत्कार या श्रेणीत बसवावे असेच असते. प्रतिजैविके वापरून आपण जंतुसंसर्ग नाहीसा करू शकतो, रासायनिक उपचारांनी कर्करोगावर उपचार करू शकतो, पोलिओ, गोवर, कांजिण्या यांच्यापासून तसेच काही प्राणघातक रोगांपासून मुलांना वाचवू शकतो, रोगग्रस्त अवयव बदलू शकतो. मात्र, आपले मन हे सगळ्या रोगांवरचा रामबाण उपाय आहे; तसेच आपला आत्मविश्वास आणि आशा औषधापेक्षा अधिक चांगले कार्य करतात. साहजिकपणे आपले शरीर विविध रोगांसंदर्भात आणीबाणीचा सामना करत असताना आपल्यावर कमी ताण येतो आणि आपले शरीर स्वत:ची दुरुस्ती आणि वाढ यांच्याकडे अधिक लक्ष पुरवते. या एकाच मार्गदर्शक तत्त्वाच्या आधारे त्यांनी अनेक रोगांवरील नानाविध उपचारपद्धतींचा सखोल अभ्यास केला. मन आणि शरीर यांच्यावर एकत्रितपणे केल्या जाणार्‍या उपचारांबद्दल मिळालेली ही समग्र माहिती त्यांनी या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आणली आहे.