Payal Books
Pratapgad Parva By Prathamesh Khamkar
Regular price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 162.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
प्रतापगड येथील अफझलखान वध ही शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाची घटना होती. या घटनेचे विविध तत्कालीन इतिहासकारांनी केलेले वर्णन यांच्या सहाय्याने लेखक प्रथमेश खामकर यांनी प्रतापगड पर्व हे पुस्तक लिहिलेले आहे. या पुस्तकात पुरुषोत्तम बंदीष्टे यांच्या श्रीशिवकाव्य या पोथीतील अफझलखान वधाची पाच रंगीत चित्रे प्रथमच प्रकाशित होत आहेत
