Hindusthanakatharas By Vinayak Oka हिंदूस्थानकथारस विनायक ओक
पुस्तकाचे नाव - हिंदुस्तानकथारस
लेखक - विनायक कोंडदेव ओक
ह्या पुस्तकातील समाविष्ट प्रकरणे
इतिहासाचा अभ्यास
सती
ठग लोक
नेर लोक
सेमिरामिस
सोमनाथावर महमुदाची स्वारी
मुसलमान लोकांचा हिंदुस्थानात प्रवेश
तैमूरलंगाची स्वारी
हिंदुस्थानात पोर्तुगीज लोकांचा प्रवेश
सिकंदर लोदी
जहांगीर आणि हाकिन्स
शिवाजी महाराज
हिंदुस्थानात इंग्रजांना व्यापाराची मोकळीक
गायकवाड सरकारचा वंश
होळकर सरकारचा वंश
लॉर्ड क्लाइव्ह
शिंदे सरकारचा वंश
निजाम सरकारचा वंश
बादशहा
नादिरशाहाची स्वारी
कलकत्त्यातील कोंडमारा
शीख लोकांविषयी
मराठी भाषेतील प्रख्यात कवी
मुसलमान लोकांविषयी
प्लासीची लढाई
उमीचंद
हैदरअली
टिपू सुलतान
पानिपतची लढाई
बक्सारची लढाई
मीरजाफराच्या मागे त्याच्या गादीवर कोणास बसवावे?
सदाशिवरावभाऊचा तोतया
माधवराव पेशवा
नारायणराव पेशव्याचा वध
बाजीराव (दुसरा)
महाराज रणजितसिंग
पेंढारी लोक
खर्ड्याची लढाई
अहल्याबाई होळकरीण
आसईची लढाई
लक्ष्मणदेव ह्याची गोष्ट
कोहिनूर हिरा
हिंदुस्थानातील शिपायांच्या उठावाची कारणे
रसिक जनांस प्रार्थना