Payal Books
TUZI ICHHA TICH MAZI ICHHA – BHAKTI VARDAN by Sirshree
Couldn't load pickup availability
भक्ती हा एक असा उपहार आहे, जो प्राप्त होताच विश्वातील प्रत्येक गोष्ट फिकी वाटू लागेल. प्रस्तुत पुस्तक तुम्हाला भक्तीचा अमूल्य उपहार बहाल करेल. माणसाला ज्या वेळी भक्तीचा प्रत्यय येतो, त्या वेळी त्याच्या मनात दृढ विश्वास निर्माण होतो, ‘या विश्वात माझ्यापेक्षाही शक्तिशाली असं कोणी आहे, जो माझ्या सर्व समस्यांचं निराकरण करू शकतो, मला आनंद देऊ शकतो.’ मग त्याला त्याने केलेल्या प्रार्थनेची प्रचिती येऊन त्याच्यात भक्ती जागृत होते आणि हृदयातून शब्द उमटतात, ‘हे ईश्वरा आता मला तुझ्यापेक्षा कमी काहीही नको. तू सर्वश्रेष्ठ असल्याने तुझ्या भेटीनेच मी तृप्त होईन.’
भक्तीचा हा अमूल्य ठेवा प्राप्त करून सर्वोच्च आनंद मिळवण्यासाठी या पुस्तकाचा अवश्य लाभ होईल.
