Skip to product information
1 of 2

Payal Books

RAMAYAN: VANVAS RAHASYA by Sirshree

Regular price Rs. 269.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 269.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

रामकथा : आपलीच आंतरीक कथा

 

श्रीरामांचे महाजीवन कथन करणारा रामायण हा ग्रंथ शतकानुशतके लोकांसाठी आदर, भक्ती आणि आदर्श जीवनमुल्ये यांचा वस्तुपाठ ठरला आहे. असंख्य रचनाकारांनी वेळोवेळी त्यांची भाषा, दृष्टीकोन आणि समज यांच्या अनुषंगाने तो पुन्हा पुन्हा सादर केला आहे. तेजज्ञानच्या दृष्टीकोनातून रामायण सादर करण्याचा एक विशेष प्रयास म्हणजे पृस्तुत ग्रंथ.

 

श्रीरामांच्या जीवनातील शेकडो वर्षांपूर्वीचे प्रसंग, त्यामागे दडलेली सार्थक समज पृस्तुत करणे हाच या ग्रंथाचा मूळ उद्येश आहे. या महागाथारुपी सागरात विखुरलेले अगणित समजरूपी मोती शोधून ते जीवनात उतरवले तरच या रामकथेचा मूळ उद्येश सार्थ होईल.

 

रामायण ही पौराणिक कथा नसून आपल्यात सतत चालू असलेल्या मनोभावांची गाथा आहे, ही महात्त्वपूर्ण समज या पुस्तकाच्या रूपाने आपल्याला मिळेल. वास्तविक आपले जीवनच चालती -फिरती रामकथा आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रसंग वाचल्यानंतर, या क्षणी आपण रामायणातील कोणते पात्र वठवतोय… मनुष्य मंथरा कधी बनतो… रावन कधी बनतो… आपल्यात हनुमान बनण्याची किती शक्यता आहे… याचा शोध घेवुन मनन करायला हवे. या शोधाच्या सहाय्याने आपली जीवनरूपी नौका योग्य दिशेने पैलतीरी पोहोचू शकेल.

 

प्रत्येक क्षणी, प्रत्येक परिस्थितीत योग्य मागदर्शन करू शकेल असा ग्रंथ !