Skip to product information
1 of 2

Payal Books

BHAGWAN MAHAVEER MANAVAR VIJAY PRAPTA KARNYACHA MARG by Sirshree

Regular price Rs. 134.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 134.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

समस्यांना ईश्वरीय प्रसाद समजण्याची कला

 

‘मीसुद्धा विठ्ठल… तूसुद्धा विठ्ठल… सृष्टीच्या कणाकणांत विठ्ठल… प्रत्येक क्षण विठ्ठल… जीवनच विठ्ठल’

 

संत तुकारामांचं जीवन म्हणजे विठ्ठलभक्तीचे अनोखे दर्शन!

 

विश्वात तीन प्रकारचे लोक असतात. पहिले, जे समस्या आणि दुःखद घटनांमध्ये कंपित होतात. दुसरे, प्रत्येक घटनेत आशावादी दृष्टिकोन बाळगतात. मात्र, तिसऱ्या प्रकारचे लोक केवळ समस्या आल्यानंतरच सकारात्मक विचार बाळगत नाहीत, तर त्यावेळी ते आपलं मन अकंप, अभंग ठेवतात. म्हणून त्यांचे सर्वोच्च मार्गदर्शन युगानुयुगे सर्वांसाठी लाभदायक ठरतं.

 

‘संसारात राहूनदेखील मनुष्य ‘मोक्षप्राप्ती’ करू शकतो; समस्येला निमित्त बनवून मनुष्य आध्यात्मिक उन्नती करू शकतो. इतकंच नव्हे, तर त्यांना ‘ईश्वरीय प्रसाद’ समजून तो प्रेम, आनंद आणि शांतीचं कीर्तनही करू शकतो; हे संत तुकारामांचे जीवन आपल्याला शिकवते.

 

याखेरीज प्रस्तुत ग्रंथात आपण जाणणार आहोत-

 

* संत तुकारामांचे चरित्र आणि अभंग रहस्य

* समस्यांचा सामना कसा कराल?

* संसारात राहून भक्ती साधना शक्य आहे का?

* एकविसाव्या शतकात संत तुकारामांचे मार्गदर्शन

* संसाराच्या दुष्टचक्रात स्थिर राहण्याची कला

* दुःखमुक्तीची पाच पावले