Payal Books
JIVANACHI 5 MAHAN RASHASYA PREM ANAND MAUN SAMRUDDHI AANI PARMESHWAR PRAPTICHA MARG By Sirshree
Couldn't load pickup availability
आपला उत्तम मार्गदर्शक
शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक अशा जीवनाच्या पाच महत्त्वपूर्ण भागांचा विकास करण्यासाठी मार्गदर्शन मिळू शकेल अशा एखाद्या पुस्तकाच्या प्रतीक्षेत आपण आहात का? पंचकल्याणाचा मार्ग आपल्याला हवाय का?
या प्रश्नाचं उत्तर ‘हो’ असं असेल, तर आपलं अभिनंदन! प्रस्तुत पुस्तकाद्वारे आपली प्रतीक्षा संपली असं खुशाल समजा.
या पुस्तकाद्वारे आपण जाणाल-
* कधीही न बदलणारा सृष्टीचा महानियम
* समस्यांचं निराकरण करण्याच्या उत्तम पद्धती
* प्रेम आणि समृद्धी प्राप्त करण्याची योग्य पद्धत
* भूत आणि भविष्य यांतून मुक्तीचा योग्य मार्ग
* ध्यानाची डिक्शनरी
* आपल्या खर्या अस्तित्वाची प्रचिती
वरील सर्व मुद्दे यातील पाच रहस्यांद्वारे आपल्यासमोर उलगडत जातील. प्रस्तुत पुस्तकातील प्रत्येक रहस्यं जसजसं उलगडत जाईल, तसतसं आपलं जीवन सर्वोत्कृष्ट होत जाईल
