Payal Books
VARTAMAN EK JADOO – UJJWAL BHAVISHYACHI NIRMITI AANI PRATEKA SAMASYEVARIL UPAY By Sirshree
Couldn't load pickup availability
सुंदर भविष्याचा (मुक्तीचा) पाया
खरा स्वर्ग न भविष्यात, न भूतकाळात
वर्तमानाचा क्षणच सर्वकाही आहे
विश्वात जर असेल कुठे स्वर्ग तर
तो आता, येथे आणि याच क्षणात आहे
वर्तमान म्हणजे…
आश्चर्याचं स्थान… आनंदाचा स्रोत… यशाचं रहस्य… उज्ज्वल भविष्याचा पाया… प्रत्येक समस्येवरील उपाय… भूत आणि भविष्य यांपलीकडे असलेली अवस्था… सर्वोच्च शक्यतेचं पहिलं द्वार… निसर्गाने बहाल केलेला सर्वोत्तम उपहार…
तुम्ही जर विचार करत असाल, वर्तमानात इतकी गहनता कशी असू शकेल? तर निश्चितच तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या पुस्तकात आहे.
वर्तमानाचा अर्थ आपण जितक्या सखोलतेनं समजून घ्याल, तितका तो अधिकाधिक गहिरा होत जाईल. प्रस्तुत पुस्तकाद्वारे याच गहनतेची ओळख आपल्याला होणार आहे. या क्षणी तुम्ही हे पुस्तक तुमच्या जीवनात आकर्षित केलं आहे, तेव्हा त्याचा संपूर्ण लाभ अवश्य घ्यावा.
