Payal Books
YESHU CHRIST – ATMABALIDANACHA MASINHA By Sirshree
Couldn't load pickup availability
आत्मबलिदानाचा मसीहा
एक मुक्तिदाता म्हणूनच येशू ख्रिस्त यांना जाणले आणि मानले जाते. त्यांनी आपल्या जीवनात कित्येक चमत्कार केले आणि लोकांना त्यांच्या त्रासांपासून मुक्ती दिली. परंतु आज लोक त्यांच्या पृथ्वीवर येण्याचा खरा उद्देश विसरले आहेत. प्रस्तुत पुस्तक येशू यांचे जीवन आणि त्यांची शिकवण यांकडे एका नव्या दृष्टिकोणातून पाहायला शिकवते.
या पुस्तकात आपण जाणाल…
* प्रार्थनेचे संपूर्ण रहस्य
* येशू ख्रिस्ताच्या उपदेशांतील महावाक्ये आणि त्यांचा खरा अर्थ
* येशू ख्रिस्ताच्या क्रांतिकारी मार्गदर्शनामागे दडलेला अर्थ
* येशू ख्रिस्ताच्या तीन प्रकारच्या अवस्था आणि शिकवण
सन ऑफ मॅन (पुत्र मानवाचा)
सन ऑफ गॉड (पुत्र ईश्वराचा)
सन ऑफ वर्ल्ड (पुत्र जगताचा)
* पुनरुत्थान दिवसाचे खरे उद्दिष्ट
* येशू ख्रिस्त यांनी सुळावर दाखवलेला चमत्कार
