Skip to product information
1 of 2

Payal Books

VISHWAS NIYAM – SARVOCHHA SHAKTICHE 7 NIYAM

Regular price Rs. 162.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 162.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

विश्वास ठेवा, ‘आता सर्वकाही शक्य आहे’

 

वाचक हो,

 

तुमचा मोबाइल तर अप टू डेट आहे, परंतु तुमचा विश्वास…? तो अप टू डेट आहे का? तुमच्यातील विश्वास तुम्हाला अंतिम यशाच्या दिशेने घेऊन जातोय का?

 

वरील प्रश्नांचं उत्तर जर ‘नाही’ असं असेल, तर तुम्हाला निश्चितच विश्वास नियमांची आवश्यकता आहे. विश्वास नियम तुमचा विश्वास वृद्धिंगत करून तो अप टू डेट करतो. इतकंच नव्हे तर…

 

‘विश्वास’ ईश्वराद्वारे दिलेलं असं वरदान आहे, जे आपलं स्वास्थ्य, नातेसंबंध, मनःशांती, आर्थिक समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती यांमध्ये प्रगती साधतं. चला तर मग, या शक्तीचा चमत्कार आपल्या जीवनात पाहू या आणि ‘सर्व काही शक्य आहे’ या उक्तीची प्रचिती घेऊ या.

 

प्रस्तुत पुस्तकात दिलेल्या सात विश्वास नियमांच्या रूपात आपल्याला ऊर्जेचं एक असं असीम भांडार गवसेल, जे जीवनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जेने ओतप्रोत भारून टाकेल. त्यासाठी हे पुस्तक ‘सर्व काही शक्य आहे’ या विश्वासासह वाचा आणि जाणा…

* विश्वासाच्या शक्तीने आपल्याला हव्या असणार्‍या गोष्टी कशा प्राप्त कराल

* विश्वास, वाणीद्वारे प्रकट करून आपलं जीवन कसं बदलाल

* विश्वासघातावर ङ्कात करून जगभरासाठी एक नवं उदाहरण कसं ठराल

* आपल्यात दडलेला अविश्वास, विश्वासात परिवर्तित करून विकासाकडे मार्गक्रमण कसं कराल

* प्रत्येक समस्येवरील उपाय कसा शोधाल

* विश्वासाद्वारे संपूर्ण यश कसं प्राप्त कराल…