Skip to product information
1 of 2

Payal Books

GAJAR ZALA JAGE VHA-JYOT JAGRUTICHI

Regular price Rs. 113.00
Regular price Rs. 125.00 Sale price Rs. 113.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

समजेची मशाल…

खरा भाग्यशाली कोण? आज प्रत्येकजण आपापल्या परिभाषेनुसार भाग्यवान ठरण्याच्या चक्रात गुरफटला आहे. पण येथे मात्र आपल्याला भाग्य नाही तर स्वतःचा दृष्टिकोन बदलायचा आहे. आपल्याला लोकांना बदलायचं नाही तर सर्वप्रथम आपले विचार बदलायचे आहेत, इतरांना नाही तर स्वतःला जाणायचं आहे. या तीनही गोष्टी घडून येताच खर्‍या अर्थानं आपण तेजभाग्यशाली बनाल.

 

कर्म व भाग्य यातून मुक्त झालेला माणूस ‘काम करणं’ बंद करतो. कारण त्याचं प्रत्येक काम ‘अभिव्यक्ती’, ‘पूजा’, ‘प्रकटीकरण’ असतं. कामाप्रती असणारा आपला दृष्टिकोन बदलताच कर्म अभिव्यक्ती बनतं, धर्म स्वभाव बनतो तर सेवा भक्ती…

 

हे पुस्तक म्हणजे समाज, देश आणि विश्वात जागृती आणण्याचं अभियान आहे. स्वावलंबनाचं द्योतक आहे. ज्याला पोहता येतं तोच इतरांना वाचवू शकतो ना? पूर्वग्रह, मान्यतांची पट्टी आपल्याच डोळ्यावर बांधलेली असेल, तर इतरांनी बांधलेली पट्टी आपण कशी काढू शकणार?