Skip to product information
1 of 2

Payal Books

SADAA SHIVA – MAHADEV SHIVDRUSHTI RAHASYA

Regular price Rs. 158.00
Regular price Rs. 175.00 Sale price Rs. 158.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

शव ते महावनदेवपर्यंतचा प्रवास

शंकराला जाणायचं असेल तर त्याच्याशी निगडित कथा, त्याची विभिन्न रूपंत्याचे गुणदेखील समजून घ्यावे लागतील. याच उद्देशपूर्तीसाठी प्रस्तुत ग्रंथात शिवाच्या काही प्रचलित कथा आणि महावनदेव शिवाच्या विभिन्न स्वरूपाला, जो एक (वन) आहे, खूपच सहजपणे समजावलं आहे. यात आपण जाणाल –

 

* वास्तवात शिव म्हणजे कोण आहे?

* महादेव आणि वनदेव हे एकच आहे का?

* शिव साकार-निराकार आहे की निराकार-साकार?

* शिवाचं ओपन सिक्रेट काय आहे?

* शिवाची शक्ती कोण आहे, त्या शक्तीचं रहस्य काय?

* शिवरूपी गंगेत स्नान कसं कराल?

* शिवाचा शृंगार कोणत्या संदेशाचं प्रतीक आहे?

* शिवाचं प्रचलित स्वरूप गंगाधर, नीळकंठ, अर्धनारीश्वर, नटराज, रुद्र आणि महादेव यांच्यात कोणते गुण आणि संकेत दडलेले आहेत? ते सर्व भिन्न-भिन्न असूनही एकच कसे आहेत?

* शिवलिंग, पीठिका, नंदी, पाण्याचा तांब्या, भोग (भांग, आदि) साप, ओंकार, त्रिनेत्र इत्यादींचा महत्त्व आणि अर्थ काय आहे?

* ब्रह्मा-विष्णू-महेश हे त्रिदेव आपल्याला कोणता बोध देतात?

 

या व्यतिरिक्त या ग्रंथात शिव-शक्तीशी संलग्न, आंतरिक रहस्यांनी भरलेल्या कथांचं संकलन केलं आहे. त्या वाचून अध्यात्माची गहन समज प्राप्त केली जाऊ शकते, जी आत्मसात करून आपणदेखील त्याच अवस्थेत पोहोचाल आणि आनंदाने गात राहाल-चिदानंदरूप शिवोहम-शिवोहम…