Payal Books
Mokale akash मोकळे आकाश --डॉ. संजय ओक
Regular price
Rs. 167.00
Regular price
Rs. 185.00
Sale price
Rs. 167.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'मोकळे आकाश'चा प्रारंभ कोरोनाच्या काळात झाला आणि हे लिखाणही पहिली-दुसरी आणि तिसरी लाट पाहते झाले. कोरोनाची सावली त्यावर पडलीच पण सावलीचे सावट होऊ नये यासाठी केलेला एक लिखित प्रयत्न म्हणजे 'मोकळे आकाश',
'नभ मेघांनी आक्रमिले' अशी अवस्था असतानाही एखादा कवडसा त्या अंधाराला भेदून जातो आणि पाहता पाहता ढग विरून जातात अशी अवस्था २०२१मध्ये अनेकदा अनुभवयास मिळाली. काळ कोरोनाच्या आक्रमणाचा आणि लसींच्या संक्रमणाचा होता.
चिंतित, व्यथित समाजाला आश्वस्त करण्याचे काम 'मोकळे आकाश'ने केले. वाचकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादातच लेखमालेचे यश सामावलेले होते.
