Skip to product information
1 of 2

Payal Books

Jaag ani jagarजाग आणि जागर डॉ. नागनाथ हेगे

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

शेवटी कला, साहित्य, संस्कृती यांतून चालू असलेल्या माणसाचा व त्याच्या जीवनाच्या अंतिम 'सत्या'चा शोध घेणे, हे कार्य जाणकारांकडून अव्याहतपणे चालू आहे; तसे ते कधी संपेल असेही वाटत नाही.

 

एखादा सामान्य माणूस काय किंवा

 

सामान्यांतील असामान्य असलेला

 

'महात्मा' काय, यांच्या जीवनात काहीकाळ का होईना डोकावून पाहण्यात एक वेगळेच कुतूहल व एक वेगळाच आनंद दडलेला असतो. प्रस्तुत ग्रंथात याचा प्रत्यय आल्यावाचून राहात नाही. कारण येथेही या निमित्ताने असाच प्रयत्न झाल्याचे दिसून येते.

 

नागनाथ हेगे यांचा हा प्रयत्न अल्प का होईना, परंतु मोलाचा वाटतो यात शंका नाही. मराठी वाचक सदरील ग्रंथाचे स्वागत करतील याची मला आशा आहे.