Payal Books
Navi vat vave lakshनवी वाट नवे क्षितिज डॉ. यशवंत थोरात
Regular price
Rs. 267.00
Regular price
Rs. 290.00
Sale price
Rs. 267.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मी सांगितलेल्या या कथा
असं मला कधी कधी
खऱ्या आहेत का? माझं उत्तर आहे,
विचारलं जातं,
आशय खरा आहे.
'हो आणि नाही.' तपशील तंतोतंत खरे नसतील, पण त्या गोष्टींमधला तरुण वाचकांना माझ्या लेखनात आशादायी भविष्य दिसेल. मध्यमवयीन ज्यांना मूल्यं आपली वाटतील. काही माझ्या पिढीतील आहेत, त्यांना माझ्या गोष्टींमधून स्मरणरंजन होईल.
मी मांडत असलेली
सामाजिक, राजकीय, शेती, अर्थव्यवस्था, धर्मनिरपेक्षता,
तत्त्वज्ञान अशा विविध
विषयांवर केलेलं हे भाष्क वाचकांना नक्कीच आवडेल.
