Payal Books
Dhwajaprnaamध्वजप्रणाम --प्रा. भा. स. गोडबोले
Couldn't load pickup availability
राष्ट्रध्वजाचा सचित्र इतिहास
नव्या ध्वजसंहितेचा परिचय राष्ट्रध्वजाचा पूर्व इतिहास
ध्वजस्तंभाची माहिती
ध्वजारोहण तयारी व ध्वजवंदन कार्यक्रमाची माहिती
ध्वजाची घडी कशी घालावी सचित्र तपशीलवार माहिती पूर्ण राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत संपूर्ण अर्थासह
राष्ट्रगीत संहितेनुसार विषयांची माहिती
राष्ट्रीय अस्मिता गीते
झंडा आंदोलनाचा इतिहास
ध्वजसंहितेचा कायदेशीर आधार
आपला राष्ट्रध्वज रंग-रूप
मान्यवरांच्या शब्दात तिरंगा
'ध्वजप्रणाम' या पुस्तकात वरील सर्व बाबींची तपशीलवार माहिती दिलेली आहे..
सर्व शाळा, महाविद्यालये, शिक्षक तसेच बी.एड्., डी.एड्., बी.पी.एड्. चे विद्यार्थी आणि सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सरकारी व निमसरकारी कार्यालय या सर्वांना अत्यंत उपयोगी पडणारे चुस्तक प्रत्येकाकडे संग्रही हवेच.
