Skip to product information
1 of 2

Payal Books

Adbhut pan kalpit nhaveअद्भुत पण कल्पित नव्हे!-- प्राचार्य प्र. श्री. डोरले

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

मानवी जीवन विविध नाट्यमय, चित्रविचित्र घटनांनी आणि अनुभवांनी भरलेले असते. जे अनुभव सहज तर्काने समजतात ते आपण स्वीकारतो. पण जे अनुभव तर्काच्या पलीकडचे वाटतात त्यांना आपण 'अद्भुत' म्हणतो. पण तरीही काही प्रश्न अनुत्तरीतच राहतात... उदाहरणार्थ-

 

टायटॅनिक ही प्रसिद्ध बोट बुडणार आहे, हे काहींना आधीच कसे जाणवले ?

 

पुनर्जन्मातील घटना 'सत्य की कल्पित ?',

 

पुनर्जन्म खरोखर आहे का ?

 

यमदूत, चित्रगुप्ताचा दरबार, पाप-पुण्याचा हिशेब यांचे अस्तित्त्व आहे का ? (लाईफ आफ्टर डेथ)

 

• काय एखादे पिशाच्च सूड घेऊ शकते? आणि ते

 

जागतिक दर्जाची साहित्य निर्मिती करू शकते का? (घोस्ट रायटर)

 

'परकाया प्रवेश' खरोखर करता येतो का?

 

'मंत्र विज्ञान', ज्योतिष शास्त्र हे सत्य की भ्रम ? (फॅक्ट ऑर फँटसी)

 

केवळ हाताच्या बोटाच्या साह्याने 'स्पिरिच्युअल हिलर्स'

 

अत्यंत अवघड ऑपरेशन्स कशी करतात ?

 

अशा प्रकारच्या अनेकानेक अद्भुत घटनांनी विनटलेले हे पुस्तक! आपल्याला विचारप्रवृत्त करणारे, अद्भुततेचा निखळ आनंद देणारे ! 'अद्भुत' खरे पण 'कल्पित' नव्हे!