Payal Books
Marathi lavaniमराठी लावणी: वाङ्मय आणि कला ---डॉ. विजय पाटील
Regular price
Rs. 383.00
Regular price
Rs. 425.00
Sale price
Rs. 383.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मराठी लावणीला चार शतकांची परंपरा लाभलेली आहे. सतराव्या शतकापासून लावणी आपली मिजास मिरवत आहे. लावणी शृंगार आणि शृंगारभावनेबरोबरच मानवी सुखदु:खाच्या अनेक छटा गाते. काळाच्या प्रत्येक टप्यावर लावणी मागीलांचे बोट धरून वाटचाल करत असली तरी बदललेले जीवनसंदर्भ, मानवी मुल्ये, सांस्कृतीक वातावरण यांचे वेगळेपण ती उलगडून दाखवते.
पूर्वरंगाशी नातं न तोडता, पण त्याचं अनुकरणही न करता मराठी लावणीने अभिव्यक्तीच्या नवनव्या वाटा धुंडाळल्या आणि मराठी शाहिरीला एक नवं परिमाण दिलं.
