Payal Books
Hasyajalosh हास्यजलाष--वसंत जोशी
Couldn't load pickup availability
मराठी साहित्य आणि साहित्यकार यांच्यावर लेखक वसंत जोशी यांचे प्रेम अ साहित्यक्षेत्रातील घडामोडींचे ते साक्षेपी जाणकार आहेत.
साहित्यकारांच्या वागण्या-बोलण्यातल्या खाचाखोचा जाणून घेण्याचा
छंद त्यांना आहे आणि तल्लख स्मरणशक्तीची देणगी लाभल्याने
विविध घटनांचे तपशील रंगवून सांगण्यात त्यांना गंमत वाटते. कोणताही साहित्यकार दिसतो कसा, राहतो कसा, लिहितो कसा, याबद्दल त्यांना उदंड जिज्ञासा आहे.
परंतु साहित्याबद्दलची त्यांची भक्ती ही भाबडी किंवा हळवी नाही.
कौतुकाची भावना नक्कीच वाटते; पण साहित्यकारांचे सगळेच वागणे बोलणे आदर्श असते अशा भ्रमाला ते कधीच बळी पडत नाह त्यामुळे जिथे कुठे विसंगती दिसेल, विसंवाद दिसेल तिथे नेमके मर्मावर बोट ठेवण्यात त्यांचा हातखंडा आहे
