Skip to product information
1 of 2

Payal Books

Smart jivan स्मार्ट जीवन2021+++ - दीपक शिकारपूरकर

Regular price Rs. 162.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 162.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

कोविड १९ (कोरोना व्हायरस) च्या उद्रेकामुळे जगभरातील काम करण्याच्या पद्धतीवर 'न भूतो न भविष्यति' असा परिणाम झाला आहे. त्यामुळे कामकाजाच्या नवनवीन पद्धतींचा अवलंब करण्याकडे सर्वच देशांचा कल दिसून येत आहे. तंत्रबद्ध डिजिटल व्यवहार (व्हर्म्युलायझेशन) व निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) हे कोरोनाच्या संकटानंतरही न्यू नॉर्मलमध्ये आपल्या अंगवळणी २०२२ नंतर पडतील. आपले जीवन कळत नकळत तंत्रावलंबी (स्मार्ट) बनेल. ह्या पुस्तकात पुढील दशकातील तंत्र प्रवाहांचा व त्याचा सर्वसामान्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनावर होणारे प्रभाव दर्शवणारे अनेक पैलू आढळतील.

 

कॉम्प्युटर, इंटरनेट, त्यानंतर आलेला स्मार्टफोन व ह्या तिघांचे

 

जमलेले त्रिकूट ह्यांसारख्या घटकांमुळे महानगरांपासून खेड्यांपर्यंत- सर्वांच्याच जीवनात फरक पडला.

 

बदलत्या तंत्रज्ञानाचे परिणाम अनेक क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी परिवर्तने

 

होणार आहेत.

 

काळ कोणासाठी थांबत नाही. त्याची पावले ओळखून त्यानुसार आवश्यक ती कौशल्ये आत्मसात करणाऱ्या व्यक्ती आणि उद्योगच टिकतील. हे पुस्तक लिहायचा खरे तर हाच हेतू आहे.