Skip to product information
1 of 2

Payal Books

Lokanath लोक नाथ राजीव पुरुषोत्तम पटेल

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Pan

पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती विजयनगरच्या सत्ताधीशांनी उचलून नेली. तिथल्या भव्य मंदिरात श्रीविठ्ठल बंदिस्त झाले. महाठी अस्मिता कंपायमान झाली. शतावधी वर्षांची पंढरीची वारी खंडित झाली.

 

विठ्ठलाची मूर्ती परत आणवून तिची पुनर्स्थापना करणे ही क्रांतिकारक सत्यघटना आणि प्रत्यक्ष काशीनगरीने मस्तकी धरलेले मऱ्हाठी भागवत, ज्ञानदेवीचं संशोधन आणि संजीवन समाधीचा शोध अशा घटितांवरची सत्याधिष्ठित कादंबरी.