Payal Books
Swaraanuradha (स्वरानुराधा) अनुराधा मराठे
Couldn't load pickup availability
अनुराधा मराठे... लक्षणीय गायिका, समजंस सुगृहिणी !
संघर्ष आणि समाधान, कणखरपणा आणि सात्त्विकता याच लोभस अद्वैत ! संसार आणि कला यामध्ये संसाराला प्राधान्य देत कला जोपासणाऱ्या पिढीची
स्थिरचित्त प्रतिनिधी. शास्त्रीय संगीताची तालीम, सखोल उपजत समज आणि आत्मविश्वास या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण करणारी आणि रंगमंचावरही महत्वपूर्ण स्थान
प्राप्त केलेली ही तरल स्वरांची गायिका.
अडीच सप्तकात आवाज लीलया फिरणाऱ्या या गायिकेने आपल्या
संगीतरचना गाव्यात असं संगीतकार नौशाद, जयदेव यांनाही वाटलं. संधीच्या शक्यता आणि पुरेपूर सांगीतिक क्षमता असूनही पार्श्वगायिका म्हणून हक्काच स्थान निसटलेल्या नावापैकी हे एक नाव
अबोल आंतरिक संघर्ष सोसत घरातल्या असांगीतिक वातावरणातही सुरांशी असलेलं अनिवार नातं अनुराधाबाईंनी असोशीने जपलं. स्वतंत्र यशलौकिकाची आस न बाळगाणाऱ्या, तरीही स्वतःचं स्वरावकाश सांभाळणाऱ्या अनुराधाबाईंचा सारा जीवनप्रवास 'अनेकीं'शी नातं सांगता सांगता स्वबळावर आनंदाकडे झेपावायला अनुराधा मराठे... लक्षणीय गायिका, समजंस सुगृहिणी !
संघर्ष आणि समाधान, कणखरपणा आणि सात्त्विकता याच लोभस अद्वैत ! संसार आणि कला यामध्ये संसाराला प्राधान्य देत कला जोपासणाऱ्या पिढीची
स्थिरचित्त प्रतिनिधी. शास्त्रीय संगीताची तालीम, सखोल उपजत समज आणि आत्मविश्वास या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण करणारी आणि रंगमंचावरही महत्वपूर्ण स्थान
प्राप्त केलेली ही तरल स्वरांची गायिका.
अडीच सप्तकात आवाज लीलया फिरणाऱ्या या गायिकेने आपल्या
संगीतरचना गाव्यात असं संगीतकार नौशाद, जयदेव यांनाही वाटलं. संधीच्या शक्यता आणि पुरेपूर सांगीतिक क्षमता असूनही पार्श्वगायिका म्हणून हक्काच स्थान निसटलेल्या नावापैकी हे एक नाव
अबोल आंतरिक संघर्ष सोसत घरातल्या असांगीतिक वातावरणातही सुरांशी असलेलं अनिवार नातं अनुराधाबाईंनी असोशीने जपलं. स्वतंत्र यशलौकिकाची आस न बाळगाणाऱ्या, तरीही स्वतःचं स्वरावकाश सांभाळणाऱ्या अनुराधाबाईंचा सारा जीवनप्रवास 'अनेकीं'शी नातं सांगता सांगता स्वबळावर आनंदाकडे झेपावायला शिकवणारा आहेशिकवणारा आहे