Payal Books
Khaunpiun Dukhiखाऊनपिऊन दुःखी मंगला गोडबोले
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
खाऊनपिऊन दुःखी !
कोणी खाऊनपिऊन दुःखी असतं का? हो. हल्ली खूप माणसं अशी असतात!
दागिना बघताच तो अमुक कॅरटचा आहे हे कळतं? हो. काहींना असते ती सिद्धी !
घरातला पसारा आत्म्याखालोखाल अमर' असतो? हो. सोसासोसाने वस्तू गोळा करणारे असंच म्हणतात.
आधुनिक जीवनातल्या अशा अनेक गमती, विसंगती
खेळकरपणे दाखवणाऱ्या लेखांचा संग्रह.
कधी गंमतीदार, तर कधी गंभीरही!
