Payal Books
Swaminathan ayog स्वामीनाथन आयोगअनूवाद : डॉ. सं. ना. टिळेकर
Couldn't load pickup availability
हे पुस्तक राष्ट्रीय शेतकरी आयोग अर्थात स्वामीनाम सप शास्त्रीय पद्धतीने काढलेला सारांश आहे. आधुनिक भारताच्या कृषी इतिहासामध्ये हा पहिला व एकमेव आयोग होता की, जो खास शेतकऱ्यांसाठी २००४ मध्ये स्थापन केला गेला. भारतीय हरित क्रांतीचे जनक प्रा. एम. एस. स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली निर्माण केलेल्या या आयोगाचे मुख्य उद निर्माण होत असलेल्या गंभीर कृमी संकटाच्या हिताची होते. या आयोगाने आपल्या पाच विस्तृतांच्या मद महत्त्वपूर्ण सूचना व शिफारशींच्या आधारे भारत सरकारने स्वतंत्र भारताचे पहिले किसान धोरण २००७ मध्ये तयार केले.
असे आढळून आले आहे की, या अहवालांच्या प्रचंड आकारामुळे आणि तांत्रिक स्वामीनाथन आयोगाच्या अनेक अत्यंत महत्वाच्य योग्य पद्धतीने पोह शकल्या नाहीत. या पतीवर लेखकाने आयुष्याची काही महत्वपूर्ण राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या अर्थात स्वामीनाथन आयोगाच्या या पाच अत्यंत महत्वपूर्ण विश्लेषण आणि आढावा घेण्यात व्यतीत केली आहेत. स्वामीनाथन आयोग हा आपल्या देशातील एकमात्र व पहिला असा आयोग आहे जो खास शेतकन्यांसाठी बनवला होता. या महत्त्वपूर्ण पुस्तकाच्या माध्यमातून स्वामीनाथन आयोगाच्या सर्व महत्वपूर्ण शिफारशी व निरीक्षणे आता धोरणकर्ते, कृषी अधिकारी, शेतकरी नेते, शेतकरी संशोधक, विद्यार्थी आणि भारती जगातील सर्व नागरिकांसाठी सहज उपलब्ध होत आहेत.
