Skip to product information
1 of 2

Payal Books

Narendraparva नरेंद्रपर्व डॉ. गिरीश दाबके

Regular price Rs. 243.00
Regular price Rs. 270.00 Sale price Rs. 243.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

प्रारब्धाची जिथे पर्वा 'कुणाला आव्हानांचा मी माणूस आहे असनं तेज हवं कशाला मीच स्वतः मशाल आहे झगमगाटाचा हव्यास नाही आत्मप्रकाश पुरेसा आहे अंधारस्तंभ छेदून जावा असा विमल प्रकाश आहे संदिग्धाची घृणा आहे स्वच्छ प्रांजल माणूस आहे प्रारब्धाची अिथे पर्वा कुणाला आव्हानांचा मी माणूस आहे बारा ग्रहघरात मन रमत नाही अगाचच कुठेतरी शीर लवत नाही भ्याडांच्या बुद्धिबळावर प्यादं अन मरणार नाही मीच माझा पूर्वज आहे मीच माझा वारस आहे प्रारब्धाची अिथे पर्वा कुणाला आव्हानांचा मी माणूस आहे