Skip to product information
1 of 2

Payal Books

भटकंती प्राचीन लेणी व मंदिरांची --सुशील दुधाणे BHATKANTI PRACHIN LENI VA MANDIRANCHI --Sushil Dudhane

Regular price Rs. 201.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 201.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

घाटवाटांवर दोन पुस्तके व गडभटकंतीवर एक पुस्तक लिहिल्यावर मी अनोखी भटकंती करायचे ठरविले. या भटकंतीस प्राचीन लेणी, प्राचीन मंदिरे, वाडे, अपरिचित व दुर्लक्षित भुयारे व डोंगर या सर्व ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन याची अभ्यासपूर्ण माहिती वाचकांपर्यंत भटक्या मंडळींपर्यंत एका सुगम वाटाड्याच्या भूमिकेतून पुस्तक स्वरूपात आपणा समोर घेऊन आणण्याचा संकल्प केला.

 

या भटकंती मधूनच 'भटकंती प्राचीन लेणी व मंदिरांची' हा पुस्तकरूप खजिना आपल्या संग्रही विराजमान होण्यास घेऊन आलो आहे. या पुस्तकात अपरिचित मंदिरे, लेणी, प्राचीन भुवारे यांची एक सुगम वाटाड्याच्या भूमिकेतून माहिती दिली आहे.

 

लेणी म्हणजे नक्की काय? लेणी ही संज्ञा कधी अस्तित्वात आली लेणी कोणत्या शतकात उदयास आली?

 

मंदिरे याचा अर्थ काय? मंदिर कोणत्या काळातील आहेत? मंदिरातीत आतील व बाहेरील भागातील ठिकाणांना काय म्हणतातः मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आल्यावर ओट्यावर का बसावे?

 

या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात दिली आहेत. हेच या पुस्तकाचे वैशिष्ट आहे.