Payal Books
रुद्राक्ष महिमा- ज्योतिषचार्य डॉ. नरेंद्र धारणे RUDRAKSH MAHIMA
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
अत्यंत प्रभावी आणि मनुष्य जीवनात उत्तम इच्छित फळ देणारे सर्वमुखी रुद्राक्षाबाबत परिपूर्ण महिती देणारे "रुद्राक्ष महिमा हे पुस्तक आहे. कोणत्या कार्यक्षेत्रात किती मुखी कोणता रुद्राक्ष धारण केला असता शिघ्र परिणाम येतील? आरोग्यासाठी कसा उपयोग करता येईल ? रुद्राक्ष उत्पत्ती कशी झाली? परिक्षण कसे करावे ? त्याच्या देवता कोणत्या ? मंत्रसिद्धी कशी करावी? इत्यादी अनेक शंका समाधान या पुस्तकात केले आहे. महादेव शंकर भगवान यांची द्राक्ष रूपाने कृपा सगळ्याच धारणकर्त्यांना सतत मिळावी हिच या संग्रही पुस्तक रूपाने शिवशंकर चरणी प्रार्थना... ओम नमो भगवते रुद्राय...!
