Payal Books
आरोग्य संपदेसाठी मंत्र व यंत्र --मधुकर कृष्णा देसले AAROGYA SAMPADESATHI MANTRA VA YANTRA VIDNYAN --Madhukar Krushna Desale
Couldn't load pickup availability
भारतीय वैदिक परंपरा अखिल मानवजातीच्या जीवनशैलीस पुरक उरली आहे. थोर ऋषी मुनींनी शुद्ध वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासला व श्रेष्ठातिश्रेष्ठ मार्गदर्शक विविध ग्रंथ साहित्याची निर्मिती केली. आरोग्य समदेला अत्युच्च प्राधान्य देण्यात आले. जीवनवेलीवर सौख्यपुष्प बहरवित हे ध्येय निश्चित साकारले प्रस्तुत रचनेत, आरोग्यासाठी मंत्र व यंत्र गाद्वारे कार्यसुलभता कशी निर्माण करता येईल, प्रभावशाली कसे होता येईल याचाच विचार करण्यात आला. अंक-अक्षरे बीजभारीत आहेत. रहस्यमय असली तरी केवळ कल्याणकारी भाव ठेऊन कोणत्याही समस्यांचे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार निराकरण करने, उकल करणे हा उदास हेतु ठेऊन कृती साकारली आहे. दैनंदिन जीवनात या साहित्यकृतीचा निश्चितच उपयोग होईल पूरक व सहयोगी साहचर्यातून लाभ घेण्यात यावा. सर्वधर्मसमभाव आदरस्थानी मध्यवर्ती ठेउन्न मंगलकर, कल्याणकर भाव प्रत्ययास येईल. विविध उपकारक यंत्राचे पाणमंत्र आहेत. या मध्यवर्ती कलानेस स्वप्रयत्नातून श्रद्धापूर्वक आकार देणे याद्वारे राज्य होईल. भारतीय संस्कृती जोपासण्याच्या कार्यास हातभार लागल्याचे
आत्मिक समाधान लाभावे, या गोड अपेक्षेसह वाचकवर्गास सादर
